शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून B.A., M.A. (मराठी) पूर्ण. उच्च विद्याविभूषित Ph.D. पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पूर्ण.
- विविध दैनिक वृत्तपत्रांमधून, जीवनसंक्रमन मासिकामधून लेखन, स्फुटलेखन आणि काव्यलेखन प्रसिद्ध.
- श्रीलंका येथे वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग-२०१२
- नेपाळ येथे वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग- २०१३.
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध.
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२०, उस्मानाबाद येथे सहभाग.
पुरस्कार:
- पंचायत समिती, उमरगा जि. उस्मानाबाद यांच्याकडून ‘गुणवत्ता वाढ प्रशस्तीपत्र – २००५’
- मा. शिक्षणाधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांचे ‘धन्यवादपत्र-२००९-१०”
- मा. शिक्षणाधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांचे ‘गौरवपत्र-२०१०-११”
- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांचे ‘गौरवपत्र-२०१२-१३”
- लोकमंगल फाउंडेशन, उस्मानाबाद यांच्याकडून ‘आदर्श शिक्षक-पुरस्कार २०१७”
- मा. गटशिक्षणाधिकारी, गटशिक्षण कार्यालय, पंचायत समिती, उमरगा जि. उस्मानाबाद यांच्याकडून ‘आदर्श शिक्षक पुरस्कार-२०१९’
- ‘पर्यावरण राज्यस्तरीय पुरस्कार’ भारतमाता बहुउद्देशीय संस्था, नळदुर्ग ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद
- राज्यस्तरीय ‘शिक्षणरत्न पुरस्कार-२०२०’, कला, क्रीडा, सांस्कृतिक (संस्था) येणेगुर जि. उस्मानाबाद
- राज्यस्तरीय ‘कृतिशील शिक्षक पुरस्कार-२०२०’ प्रेरणा प्रतिष्ठान, मंगळवेढा जि. उस्मानाबाद
- काव्यलेखन’ पुरस्कार अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई 2021
- जीवन गौरव’पुरस्कार बोधी ट्री फाऊंडेशन, औरंगाबाद 2022.
विशेष: अनेक विद्यार्थी स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा पास होऊन शिष्यवृत्ती धारक झाले.